Posts

कंत्राटी कर्मचारी -शासनाचा पर्यायी मजूर

Image
  संकलित :- माहिती कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी सरकारचे नवे नियम सर्वसाधारणपणे विविध विभागांत कंत्राटी कर्मचारी भरताना त्यांना ११ महिन्यांच्या सेवेचे आदेश द ३३ महिन्यांच्या सेवेनंतर पुन्हा मुलाखती होणार राज्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना या पुढे जास्तीतजास्त तीन वेळा ११ महिन्यांच्या नोकरीचे आदेश दिले जाऊ शकतील. त्यापुढे एखाद्या कर्मचाऱ्याला कंत्राटी सेवेत पुन्हा नोकरी द्यायची असेल तर त्यास पुन्हा नव्याने अर्ज आणि मुलाखतीला सामारे जावे लागणार आहे. राज्यातील गृह विभागातील कंत्राटी भरतीच्या पाश्र्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या आधारे सर्व प्रकारच्या कंत्राटी भरतीला एकच नियम लावण्यात आल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. दिलेला आदेश केवळ गृह विभागापुरताच मर्यादित असतानाही तोच आदेश सर्व विभागांना लावणे चुकीचे असल्याचे सांगत कंत्राटी कामगार संघटना निर्णयास विरोधाच्या तयारीत आहेत. मराठवाडय़ात नुकत्याच या अनुषंगाने बैठकाही घेण्यात आल्या आहेत राज्य सरकारने विधी सल्लागार, अधिकारी व निर्देशक या पदनामाची ४७१ पदे कंत्राटी स्वरूपात भरण्याची जाहिरात प्रकाशित केली होती,

छत्रपति शिवाजी 1500 ग्लैडीएटर ....! के सन्मान में

Image